बाबा
बाबांचा तो सहवास आनंदी, सुरक्षित कधी न रागवले फक्त स्मित केले केली मेहनत अपार आपल्या मुलांना बघायला त्या शिखरावर जे त्यांना न करता आले न कधी बोलून दाखवली आपली झालेली तळमळ न कधी दाखवून दिला आपल्याला झालेला त्रास फक्त म्हणाले तू शिक मोठी हो न कधी कशाचे कमी पडू दिले मागितले ते आणून दिले ना जाणवू दिले त्यांचे हाल असे हे नेहमी स्मित करणारे न रागवता समजवणारे आपले दुःख लपवणारे बाबा... About the poem Mother gives birth to a child. But father is the person who take care of a child. He is the person who works hard to fulfill all their needs and wants. He is the one who will sacrifice his own needs to fulfill his child's wants. Mostly daughters are said to be father's pet. I am a daughter too. So, I feel more secure when I'm with my father. When we are with father we feel secure, and happy. He always think of his children and work hard to secure the future of his children....