कुठे हरवून गेले
कुठे हरवून गेले कुठे हरवून गेले ते निरागस बालपण ना कसली चिंता ना कुणाची पर्वा बेफिकीर, बेधुंद हसणारे खेळणारे ते एक सुंदर जग कुठे हरवून गेले ते निर्मळ निरागस मन ते स्वच्छन्द जग लोक काय म्हणतील याची न कधी होती फिकीर होते जे मनात होते तेच करत आता मोठे झाल्यावर जगाचा विचार करत जगत आहे मरत मरत हवे ते बालपण परत जगायचे आहे हसत खेळत होऊन बेफिकीर एकदा परत जगायचे आहे ते बालपण ते हरवलेले बालपण मिळवायचे आहे परत शोधायचा आहे तो आनंद परत एकदा बालपण जगत About the Poem In our childhood we are free, we don't have any tensions, or any other problems. We just enjoy life. We don't think what people will think or what people will say. We just do things which we like. But as we grow up, our childhood and childish behavior fades. 'What people will think? ' this question always come to our mind. And somewhere we stop enjoying our life the way we used to in our childhood. So ' कुठे हरवून गेले ' ...